ही सरकारी बँक देत आहे, फिक्स 1 लाख रुपये? कसे मिळवायचे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Fd Interest Calculator : वाढती महागाई, शेअर बाजारातील सततची चढ-उतार आणि गुंतवणुकीतील जोखीम यामुळे आजही लाखो भारतीय सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत. विशेषतः निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टाने कमावलेली बचत सुरक्षित ठेवू इच्छिणारे नागरिक फिक्स डिपॉझिट अर्थात FD ला सर्वाधिक पसंती देतात. अशा गुंतवणूकदारांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही सरकारी बँक देत … Read more