येथे किल्क करून पहा बदलले 5 महत्त्वाचे नियम
१. ₹५ लाखांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित (DICGC Insurance Cover):
अनेकदा बँक अडचणीत आल्यास ग्राहकांच्या पैशांचे काय होणार, अशी भीती सर्वसामान्यांमध्ये असते.
आरबीआयच्या नियमांनुसार, डीआयसीजीसी (DICGC) अंतर्गत प्रत्येक खातेदाराची ५ लाख रुपयांपर्यंतची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज १००% सुरक्षित असते.
येथे किल्क करून पहा बदलले 5 महत्त्वाचे नियम
एकाच बँकेत तुमचे बचत खाते, चालू खाते किंवा एफडी (FD) असली, तरी ५ लाखांपर्यंतचा विमा संरक्षण हमखास लागू राहतो.
२. बचत खात्यावरील व्याजदरात सुधारणा (Savings Interest Rates):
महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना त्यांच्या बचतीवर जास्तीत जास्त परतावा मिळावा यासाठी बँकांना लवचिक व्याजदर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत:
सरकारी आणि खाजगी बँका बचत खात्यावर २.७५% ते ४.००% पर्यंत वार्षिक व्याजदर जमा करतात.
येथे किल्क करून पहा बदलले 5 महत्त्वाचे नियम
३. मिनिमम बॅलन्स आणि पेनल्टीचे नियम शिथिल:
ग्रामीण आणि निमशहरी भागातील खातेदारांना दिलासा देण्यासाठी आरबीआयने बँकांना कडक निर्देश दिले आहेत:
बचत खात्यात किमान शिल्लक (Minimum Balance) नसल्यास बँक खात्यातील बॅलन्स कधीही मायनस (Negative) मध्ये जाता कामा नये.
पेनल्टी आकारण्यापूर्वी ग्राहकाला एसएमएस (SMS) किंवा ईमेलद्वारे पूर्वसूचना देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
(Disclaimer):
1 thought on “बँकेत खातं आहे? सावधान! आरबीआयने बदलले 5 महत्त्वाचे नियम; खात्यातील ₹5 लाखांपर्यंतच्या रकमेबाबत मोठा निर्णय.”