1 मिनिटात जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मोबाईलवर जमिनीचा नकाशा असा डाऊनलोड करा (Step-by-Step Process):
भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत पोर्टलवरून अवघ्या एका मिनिटात नकाशा डाऊनलोड करण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:
पायरी १: अधिकृत भू-नकाशा पोर्टल उघडा: सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट ब्राऊझर उघडा आणि mahabhunakasha.mahabhumi.gov.in या अधिकृत शासकीय संकेतस्थळाला भेट द्या.
1 मिनिटात जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पायरी २: Rural / Urban पर्याय निवडा: मुख्य पानावर डाव्या बाजूला असलेल्या तीन रेषांवर (Menu) क्लिक करा. जर तुमची जमीन ग्रामीण भागात असेल तर ‘Rural’ आणि शहरात असेल तर ‘Urban’ हा पर्याय निवडा.
पायरी ३: जिल्हा, तालुका आणि गाव निवडा: त्यानंतर ड्रॉपडाऊन मेनूमधून तुमचा जिल्हा (District), तालुका (Taluka) आणि गाव (Village) अचूक निवडा.
पायरी ५: नकाशा तपासा आणि PDF डाऊनलोड करा: गट नंबर टाकतात स्क्रीनवर तुमच्या शेताचा नकाशा, चारही बाजूंचे बांध आणि शेजारचे गट नंबर स्पष्ट दिसतील. खालील ‘Map Report’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा उच्च दर्जाच्या PDF स्वरूपात (HD PDF) थेट मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता.