लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
याशिवाय ई-केवायसी न केल्यामुळे देखील अनेक महिलांचे हप्ते बंद झाले आहेत. सरकारने योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी सक्तीची केली होती. मात्र अनेक महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण केली नाही. काही महिलांच्या आधार कार्ड आणि बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आढळल्या. त्यामुळे त्यांचे पैसे थांबले आहेत. आता अशा महिलांना पुन्हा एकदा कागदपत्रे अपडेट करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील तर सर्वप्रथम तुमचे नाव योजनेत सक्रिय आहे की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरकारने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिलांना आता घरबसल्या मोबाईलवरून स्वतःचा स्टेटस चेक करता येणार आहे.
स्टेटस तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे. पुढे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. जर पासवर्ड विसरला असेल तर तो पुन्हा जनरेट करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. लॉगिन झाल्यानंतर ‘अर्जाची स्थिती’ किंवा ‘लाभार्थी यादी’ या पर्यायावर क्लिक करावे. पुढे आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसू लागते. त्यामध्ये तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही, हप्ता सुरू आहे का बंद झाला आहे, पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळते.
राज्यभरातील अनेक महिलांनी सोशल मीडियावर आणि विविध ठिकाणी पैसे जमा झाल्याचे स्क्रीनशॉट शेअर करण्यास सुरुवात केली आहे. काही महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. तर काहींना अजूनही कोणताही संदेश आलेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवस महिलांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
दरम्यान, प्रशासनाने महिलांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. योजनेबाबत चुकीची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे केवळ अधिकृत वेबसाइट किंवा सरकारी कार्यालयातूनच माहिती घ्यावी असे सांगण्यात आले आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा बँक माहिती शेअर करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महिला व बालविकास विभागाकडून सध्या लाभार्थ्यांची डिजिटल पडताळणी अधिक कठोर करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी असतील त्यांनी तातडीने संबंधित कार्यालयात संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील लाखो महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही केवळ आर्थिक मदत नसून आत्मविश्वासाचा आधार बनली आहे. त्यामुळे आता ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्या महिलांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागले आहे. सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याने उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच 3000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
1 thought on “लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹3000 जमा; तुमच्या खात्यात पैसे आले का? योजनेत नाव आहे की नाही? घरबसल्या असा करा स्टेटस चेक”