शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; यादी लवकरच जाहीर होणार

Loan waiver | राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची तयारी सुरू असून, पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे अंदाजे ३४ ते ३५ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.Loan waiver

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कोणते शेतकरी पात्र ठरू शकतात?

सरकारच्या प्राथमिक माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीककर्ज असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. सहकार विभागाने राज्यातील विविध बँकांकडून लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे.

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये खालील माहिती संकलित करण्यात आली आहे:

  • शेतकऱ्याचे नाव
  • आधार क्रमांक
  • मोबाईल नंबर
  • खाते क्रमांक
  • जमीन नोंद
  • पीककर्ज माहिती
  • थकीत रक्कम
  • परतफेड तपशील

सरकारकडे अंतिम यादी सादर

२०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांतील नियमित आणि थकबाकीदार कर्जदारांची माहिती बँकांकडून गोळा करण्यात आली आहे. सहकार विभागाने ही माहिती सरकारकडे सादर केली असून आता अंतिम निकष निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कर्जमाफीची यादी कधी जाहीर होणार?

मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची अधिकृत यादी जाहीर केली जाऊ शकते. तसेच ३० जूनपूर्वी प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही मोठा दिलासा

फक्त थकबाकीदारच नाही तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तयारी सुरू आहे.

  • वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना
    ₹५० हजारांपर्यंत अनुदान मिळू शकते

यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?

  • आधार आणि बँक खाते लिंक आहे का तपासा
  • बँकेतील कर्जाची माहिती अपडेट ठेवा
  • मोबाईल नंबर सुरू ठेवा
  • अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर नाव तपासा

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य सरकारच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, आता अंतिम घोषणेची प्रतीक्षा सुरू आहे.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; यादी लवकरच जाहीर होणार”

Leave a Comment