Loan waiver | राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, आता अंतिम लाभार्थी यादी जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे. सहकार विभागाने राज्यातील विविध बँका आणि पतसंस्थांकडून शेतकऱ्यांची माहिती गोळा केली असून, पात्र लाभार्थ्यांची छाननी अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. Loan waiver
यादी तुमचे नाव आहे का चेक करा
यादी तुमचे नाव आहे का चेक करा
यादी तुमचे नाव आहे का चेक करा
यादी तुमचे नाव आहे का चेक करा
विशेष म्हणजे, केवळ थकबाकीदारच नाही तर वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार दिलासा देण्याच्या तयारीत आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होऊ शकतो.
राज्यातील अनेक भागांत दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि शेतीमालाच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय हा लाखो कुटुंबांसाठी मोठा आधार ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष सरकारच्या अंतिम घोषणेकडे लागले आहे.
(टीप : वरील माहिती विविध माध्यमांमध्ये समोर आलेल्या अहवालांवर आधारित असून, अंतिम निर्णय आणि अधिकृत यादी राज्य सरकारकडून जाहीर झाल्यानंतरच निश्चित होईल.)