शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; यादी लवकरच जाहीर होणार
Loan waiver | राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची तयारी सुरू असून, पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे अंदाजे ३४ ते ३५ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.Loan waiver लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा कोणते शेतकरी पात्र ठरू … Read more