आता बिनव्याजी कर्ज खात्यात जमा होणार 2 मिनिटात फक्त हे 2 कागदपत्रे ठेवा जवळ
Mudra Loan app : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अनेकांच्या मनात असते. काहींना किराणा दुकान सुरू करायचे असते, तर काहींना सर्व्हिस सेंटर, ब्युटी पार्लर, वर्कशॉप, मोबाइल शॉप किंवा छोटा उत्पादन व्यवसाय उभारायचा असतो. मात्र व्यवसायाची कल्पना असली तरी सुरुवातीला भांडवलाची कमतरता अनेकांच्या आड येते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि स्टेट बँक ऑफ … Read more