Gold Silver Price Today: गांधी जयंतीला सोने-चांदीचे दर किती? शहरनिहाय ताजा भाव पाहा
Gold Silver Price Today: सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. २ ऑक्टोबर २०२६, गांधी जयंतीच्या दिवशी देशांतर्गत कमोडिटी बाजारात म्हणजेच MCX वर व्यवहार बंद आहेत. त्यामुळे आज MCX वर सोन्या-चांदीचे नवे व्यवहार होत नसले तरी देशातील अनेक सराफा बाजारांमध्ये खरेदी-विक्री सुरू आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. … Read more