मोबाईलवर १ मिनिटात रेशन कार्ड स्टेटस कसे तपासायचे? (Step-by-Step):

Free Ration Card KYC Last Date Update तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानावर जाऊन अंगठा लावण्याची गरज आहे की नाही, हे तुम्ही आधीच मोबाईलवर तपासू शकता:

2 मिनिटांत 2 लाखांचे पर्सनल लोन: बँक खात्यात थेट पैसे मिळवण्यासाठी असा करा सोपा अर्ज!

पायरी १: ॲप डाऊनलोड करा: तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवरून केंद्र सरकारचे अधिकृत ‘Mera Ration’ (मेरा राशन) ॲप डाऊनलोड करा.

पायरी २: आधार सीडिंग (Aadhaar Seeding) निवडा: ॲप उघडून मराठी भाषा निवडा. होम स्क्रीनवर असलेल्या ‘Aadhaar Seeding’ या पर्यायावर टॅप करा.

पायरी ३: माहिती भरा: तिथे रेशन कार्ड नंबर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा आधार क्रमांक टाकून ‘Submit’ करा.

पायरी ४: स्क्रीनवर स्टेटस तपासा: सबमिट करताच तुमच्या रेशन कार्डावरील कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे समोर दिसतील.

2 मिनिटांत 2 लाखांचे पर्सनल लोन: बँक खात्यात थेट पैसे मिळवण्यासाठी असा करा सोपा अर्ज!

ज्या नावापुढे ‘YES’ (हिरव्या रंगात) लिहिले आहे, त्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे; त्यांना काहीही करण्याची गरज नाही.

ज्या नावापुढे ‘NO’ (लाल रंगात) लिहिले आहे, केवळ त्याच व्यक्तींना रेशन दुकानात जाऊन पॉस (PoS) मशीनवर अंगठा लावून ई-केवायसी करावी लागेल.

2 मिनिटांत 2 लाखांचे पर्सनल लोन: बँक खात्यात थेट पैसे मिळवण्यासाठी असा करा सोपा अर्ज!