ही सरकारी बँक देत आहे कमीत कमी व्याजदराने 20 लाख रुपये कर्ज, असा करा अर्जं
Instant loan | देशातील छोट्या उद्योजकांसाठी आणि व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत (PM Mudra Loan Scheme) २०२६ मध्ये मोठे बदल करण्यात आले असून आता पात्र उद्योजकांना २० लाख रुपयांपर्यंत गॅरंटी-मुक्त कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, काही सरकारी बँका कमी व्याजदरात हे कर्ज … Read more