PM किसान योजनेची नवीन यादी जाहीर येथे क्लिक करून पहा
मोबाईलवर संपूर्ण गावाची नवीन यादी अशी तपासा (Step-by-Step):
आता यादी पाहण्यासाठी सेतू केंद्रात किंवा कृषी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर २ मिनिटांत संपूर्ण गावाची यादी पाहू शकता:
PM किसान योजनेची नवीन यादी जाहीर येथे क्लिक करून पहा
पायरी १: अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: मोबाईलमधील ब्राऊझर उघडा आणि pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
पायरी २: ‘Beneficiary List’ पर्याय निवडा: होमपेजवर खाली स्क्रोल करा. तिथे ‘Farmers Corner’ विभागात ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा.
शेतकरी बांधवांनो लक्ष द्या! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत तुमचे नाव आहे का? बँक आणि ग्रामपंचायतीत अशी पाहा यादी.
पायरी ४: ‘Get Report’ वर क्लिक करा: माहिती भरल्यानंतर ‘Get Report’ बटणावर क्लिक करताच तुमच्या गावातील सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी स्क्रीनवर उघडेल. यामध्ये अकारविल्हे (A to Z) तुमचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे नाव सहज शोधता येईल.