Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026 List | राज्यातील बळीराजासाठी अत्यंत आनंदाची आणि बहुप्रतिक्षित बातमी समोर आली आहे! राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची तिसरी अधिकृत यादी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आली आहे.
यादीमध्ये नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ होणार असून, ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
यादीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि महत्त्वाचे निकष:
एकूण पात्र शेतकरी: या तिसऱ्या यादीमध्ये राज्यभरातील तब्बल ३ लाख ५१ हजार १९२ (3,51,192) पात्र शेतकरी बांधवांचा समावेश करण्यात आला आहे.
यादीमध्ये नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
कर्ज थकबाकीचा कालावधी:
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वाटप झालेले कर्ज.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेले २ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज तसेच पुनर्गठित कर्जे या योजनेसाठी पात्र ठरली आहेत.
विभागनिहाय लाभार्थी शेतकरी संख्या (कोणत्या विभागात किती लाभ?):
शासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी बांधवांना सर्वाधिक लाभ मिळाला आहे:
यादीमध्ये नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
छत्रपती संभाजीनगर विभाग: २,०६,४५० शेतकरी
अमरावती विभाग: ८५,०७६ शेतकरी
नागपूर विभाग: ३०,७३८ शेतकरी
नाशिक विभाग: १४,२४४ शेतकरी
पुणे विभाग: ११,९२८ शेतकरी
कोकण विभाग: २,७५६ शेतकरी
शेतकऱ्यांनी यादी कुठे पाहावी? (Where to Check List):
यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही दूर जाण्याची गरज नाही. शासनाने ही यादी खालील ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे:
यादीमध्ये नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
१. संबंधित राष्ट्रीयीकृत व सहकारी बँक शाखा.
२. स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (VKS सोसायटी).
३. गावातील ग्रामपंचायत कार्यालय.
⚠️ अत्यंत महत्त्वाची सूचना: ‘हे’ काम तातडीने करा!
यादीत नाव असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने पुढील प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे:
आधार प्रमाणीकरण (Authentication): सर्व पात्र शेतकरी बांधवांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करावी. त्यानंतर तात्काळ नजीकच्या ‘आपले सेवा केंद्र’ येथे जाऊन आपले आधार प्रमाणीकरण बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण करून घ्यावे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम रक्कम खात्यावर समायोजित होईल.
1 thought on “शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर |”